Namo Shetkari Yojna : सर्व शेतकऱ्यांना एक आनंद एक बातमी नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेमुळे राज्यातील विविध शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा अठरावा हप्त्याची तारीख देखील जाहीर झाली असून या दोन्ही योजनेच्या शेतकऱ्यांना आर्थिक सुधारणा होणार आहे.
नमो शेतकरी योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारचे एक महत्वाची योजना आहे. पी एम किसान च्या धरतीवरती या योजनेचा प्रारंभ सुरुवात झालेली असून राज्यातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळते या योजनेचा Namo Shetkari Yojna पाचवा आत्याचे वितरण सुरू झाल्याच्या संपात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम लवकर जमा होणार आहे हा आता शेतकऱ्यांचा विशेष महत्त्वाचा आहे जेणेकरून पावसाळ्यात हंगामात येत आहे.
बियाणे,खते इतर साहित्य खरेदीसाठी या पैशाची गरज लागत असते आणि याच हप्त्याच्या वितरण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा असून काही शेतकऱ्यांना यातून वगळण्यात येत आहे. याचे कारण जसे की शेतकरी या योजनेसाठी पात्र नसेल किंवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्रुटी असेल किंवा आधार कार्डशी बँक खाते लिंक नसेल अशी शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी पात्रता काय असणार
Namo Shetkari Yojna प्रथम आपल्या मोबाईल किंवा जवळे संगणकावर फ्रॉम बाजार ओपन करणे, यानंतर शेतकरी योजना पर्याय की क्लिक करा, येथे तुम्हाला दोन पर्याय दिसणार असेल लाभार्थी स्थिती नोंदणी किंवा अनमोल शेतकरी योजनेचा हप्ता यापैकी कोणती एक पर्याय क्लिक करा. Namo Shetkari Yojna
आता तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक इंटर करावे लागेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल हा ओटीपी सबमिट करून ओटीपी ची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला खात्याशी सविस्तर माहिती दिसेल, या योजनेत प्रक्रिया द्वारे शेतकरी आपल्या पात्रता स्थिती तपासू शकता आणि रक्कम कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहे. याची माहिती मिळू शकतात ही प्रक्रिया पारदर्शकता सुरक्षित करते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून देते.
या शेतकऱ्यांना नाही मिळणार 18 वा हप्ता
ज्या शेतकऱ्यांची केवायसी झाली नसेल अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता मिळणार नाही. नमो शेतकरी योजनेबरोबरच केंद्र सरकारची पीएम किसान योजना देखील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार देते मात्र शेतकऱ्यांना १८ हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी जवळील बँकेत जाऊन आधार लिंक करून घेणे जेणेकरून येणारे पैसे हे डीबीटी DBT द्वारे ट्रान्सफर केले जाते.
18 व्या हप्त्याची तारीख जाहीर
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. येत्या 5 ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जे पात्र शेतकऱ्या आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल जे शेतकरी केवायसी केली नसेल तात्काळ आपल्या मोबाईल वरती किंवा सीएससी CSC केंद्रावरती जाऊन केवायसी पूर्ण करून घ्यावे जेणेकरून 18 हप्त्याचा लाभ तुम्हाला घेता येईल.
सोयाबीन अनुदान आज मिळणार
Namo Shetkari Yojna – राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोयाबीन,कापूस अनुदान आज जमा होणार आहे. जे शेतकरी सोयाबीन, कापूस अनुदानासाठी पात्र आहे, त्यांच्याच खात्यावर अनुदान जमा होण्याचे असल्याची माहिती मिळाली आहे. जे शेतकऱ्यांचे नाव केवायसी यादीमध्ये आहे. त्यांना सोयाबीन कापूस केवायसी करणे अनिवार्य आहे. जेणेकरून येणारी पैसे तात्काळ बँक खात्यात जमा होईल.
सोयाबीन अनुदान केवायसी कुठे करायची?
सोयाबीन अनुदान केवायसी आपल्या मोबाईल वरती करू शकता. किंवा जवळील ग्रामपंचायत संगणकीय चालक कडून आपण सोयाबीन अनुदान कापूस अनुदान संगणकीय शाळांकडून केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता किंवा जवळील CSC ते जाऊन या योजनेची केवायसी करून घेणे. Namo Shetkari Yojna